जिल्हा परिषद क्षेत्रातील गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग समितीची आढावा बैठक महत्वपूर्ण आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून सर्वांगिण विकास साधून विकास कार्यांना ...
बँक आॅफ इंडियामध्ये परिचर म्हणून नोकरी देण्याच्या नावावर साडेतीन लाखांनी फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील रेल्वे अधिकारी अमर पंधरे याच्याविरोधात देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी वाहन चालक व इतर कर्मचाऱ्यांचे आठ-आठ महिने वेतन होत नाही. वेतनासाठी जिल्हा आरोग्य ...
विद्युत तारांवर आकडा लावून वीज चोरी करण्याचे प्रमाण जिल्ह्यात भरपूर असले तरी घरगुती किंवा व्यावसायिक ग्राहकांकडून वीजेच्या मीटरमध्ये बिघाड करून वीज चोरी करण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...
जिल्ह्यात स्वच्छता अभियान जोरात राबविले जात आहे. अनेक गावांमध्ये तालुकास्तरावरील स्वच्छता अभियानाची सुरूवात केली जात असल्याने सध्य:स्थितीत गावागावात स्वच्छता अभियान ...
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्याची निवड करून तंबाखू मुक्ती कार्यक्रम राबविला जात आहे. शैक्षणिक सत्रात तंबाखू मुक्तीची प्रभावी ...
अवैध गौण खनिज उत्खननाबाबत राज्य सरकार विविध निर्णय घेऊन प्रतिबंध घालण्याचे काम करीत असताना देसाईगंज शहरात मात्र बोगस रॉयल्टीचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. ...