लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुरवीनशी मुकाबला करायला तयार सनी - Marathi News | Sunny ready to fight Survi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरवीनशी मुकाबला करायला तयार सनी

सध्या प्रेक्षकांकडून वाहवा मिळवत असलेल्या सुरवीन चावलाशी मुकाबला करण्यासाठी सनी लियोनी तयार आहे. ...

राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च - Marathi News | National Integration Forum Violence Against Violence Against March | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च

खर्डा (जि. अहमदनगर) : राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च खर्डा येथून निघून अहमदनगर मार्गे पुणे (हडपसर) येथे समारोप होणार आहे. ...

पोलीस भरतीची निवड यादी - Marathi News | Police recruitment list | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलीस भरतीची निवड यादी

अहमदनगर: जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेली पोलीस शिपाई पदासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे़ ...

बाप बनणार करण जोहर - Marathi News | Karan Johar to become father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप बनणार करण जोहर

करण जोहरने अद्याप लगA केलेले नाही; पण लगAाशिवायच तो बाप बनणार आहे. ...

स्वत:च्या मर्जीनेच करणार अंगप्रदर्शन : अदिती - Marathi News | Performing Arts with their own will: Aditi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:च्या मर्जीनेच करणार अंगप्रदर्शन : अदिती

अभिनेत्री अदिती राव हैदरीने यापूर्वी बिकिनी परिधान करण्यासह अनेक बोल्ड दृश्ये केली आहेत. ...

अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले - Marathi News | Minor children for porn sites | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले

मोठय़ा शहरांसह ग्रामीण भागात स्मार्टफोन सहजपणो उपलब्ध झाल्यामुळे त्याचा आघात दहा ते 18 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुला-मुलींच्या निरागसतेवर होत आहे. ...

कोटीचा गंडा घालणा:यास कोठडी - Marathi News | Throw a million: Kanyadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोटीचा गंडा घालणा:यास कोठडी

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एक कोटी रूपयांची फसवणूक करणा:या एकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला एक जुलैर्पयत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच - Marathi News | Stop the pharmaceutical dealers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) 3क्क् औषधविक्रेत्यांवर केलेली कारवाई मागे न घेतल्यास शहरातील बेमुदत बंद सुरूच राहील. ...

सरकारी परिचारिका संपाच्या मार्गावर - Marathi News | Government nurses on strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी परिचारिका संपाच्या मार्गावर

सरकारी सेवेतील परिचारिका संपाच्या तयारीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...