म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अहमदनगर : जिल्ह्यात पावसाने हूल दिल्याने दुष्काळाची चाहूल लागली आहे. टँकरची संख्या ३०१ वर गेली आहे. धरणेही खपाटीला चालल्याने जलसंकट समोर ठाकले आहे. ...
अहमदनगर: स्पर्धेच्या युगात आपला पाल्य कुठेही कमी पडू नये, याची काळजी पालक वर्गातून नेहमीच घेतली जाते. परंतु अलिकडच्या काळात त्यात जरा जास्तच भर पडली आहे. ...
श्रीरामपूर : पोलिसांच्या हिटलिस्टवरील गुन्हेगार सागर उर्फ चन्या बेग याच्या वाढदिवसाचे श्रीरामपूर शहरभर शुभेच्छा फलक लावणाऱ्यांविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी प्रथमच गुन्हे दाखल केले. ...
श्रीगोंदा : चार आमदारांच्या मागणीनुसार १ जुलै रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. कोण कशासाठी रस्त्यावर बसणार आहेत हे मला माहीत नाही. ...
शेवगाव : तालुक्यातील दहिगावने येथून पंढरपूर येथे आषाढी सोहळ्यासाठी निघालेल्या कृष्णदेव महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दधनेश्वर पायी दिंडीने शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. ...