पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रेमविवाह करणा:या तरुणीचा तिच्या पतीसह शिरच्छेद करण्यात आला. खोटय़ा प्रतिष्ठेसाठी (ऑनर किलिंग) हत्येची ही अमानुष घटना शुक्रवारी झाली, असे पोलिसांनी सांगितले. ...
मडगाव : मडगावातील दोन ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखान्यांत गुरांच्या चरबीचा तुपासाठी वापर केला जातो, ही गोष्ट उघड झाली असताना राय-सांतेमळ येथेही एका घरात अशाच प्रकारे बेकायदेशीर कत्तलखाना चालू होता, ...
भारत आणि चीनने ऐतिहासिक पंचशील तत्त्वांचे पालन करून आपसातील मतभेद कमी करणो आवश्यक आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये मतभेदांपेक्षा परस्परहिताला अधिक महत्त्व आहे, ...
पणजी : मंगळुर येथे पबवर हल्ला केल्यानंतर वादग्रस्त बनलेले श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) गोवा पोलिसांनी ताब्यात घ्यावे, ...
पणजी : महाराष्ट्रात प्रदीर्घ वाद-विवाद आणि चर्चेनंतर मंजूर झालेला अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा कायदा गोव्यातही व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) प्रयत्न केले जाणार आहेत. ...
पणजी : भाजपचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी शुक्रवारी केलेल्या विधानानंतर राज्यात श्रीराम सेना आणि प्रमोद मुतालिक यांच्याबाबतचा वाद नव्याने सुरू झाला आहे. ...
पणजी : राज्यात खाणबंदी लागू झाल्यानंतर खनिज व्यवसायावर अवलंबून असलेल्या घटकांच्या डोक्यावर एक हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. यापैकी थोडे ...