न्यायालयांकडून जारी केल्या जाणा:या फतव्यांची कोणाहीविरुद्ध सक्तीने अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. ...
गेल्या वर्षभरात गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. ...
५१ वर्षाच्या कंभोज या रिक्षेवाल्याला एक दिवस आपण याच राष्ट्रपती भवनात खास निमंत्रित होऊन आदरातिथ्यासाठी जाऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते, मात्र तसे घडले आहे. ...
युरोप व दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्धी संघांदरम्यान फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उद्या, मंगळवारी उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे. ...
या वर्ल्डकपसाठी अर्जेटिनातून हजारो पाठीराख्यांनी देशाची सीमा ओलांडून ब्राझील गाठलंय. यावर सध्या ब्राझीलमध्ये एक जोक खूपच हिट झालाय. ए ...
आगामी मालिकेत आपण चांगली कामगिरी करण्यावर भर देणार असल्याचे मत भारताचा फलंदाज विराट कोहली याने व्यक्त केले. ...
दुस:या दिवसअखेर पहिल्या डावात 475 असा मजबूत स्कोअर उभा केला़ प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ‘अ’ची 6 बाद 126 अशी घसरगुंडी उडाली आह़े ...
सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने ताज्या जागतिक टेनिस मानांकनात पुन्हा अव्वल क्रमांकावर ताबा मिळविला आह़े मात्र, ब्रिटनच्या अँडी मरेची ताज्या मानांकनात घसरण झाली आह़े ...
परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याची क्षमता कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. ...
पाकिस्तानच्या नासीर इक्बालचा 3-2 असा पाडाव करीत दुस:या सीसीआय-पीएसए आंतरराष्ट्रीय स्क्वाश स्पर्धेचा विजयी चषक उंचावला. ...