मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही वाघांना रोखणे कठीण झाले आहे. मात्र आता वनविभागाकडून हिमाचल प्रदेशातील वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ डॉ. रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ...
सिंदेवाही तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सतत ओला आणि कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात १८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र धानपीक लागवडी खाली आहे. ...
येथील आनंदभवन येथे ग्रामरोजगार सेवकासाठीे अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम. जाधव, ...
रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजट सादर केला. या बजेटमध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींना समाधान तर, काहींनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली. ...
केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने बैलबंडीसह तीन दुचाकी वाहन व तीन चाकी रिक्षाद्वारे अभिनव रॅली ...
अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासीबहुल कोरपना तालुक्यातील पंचायत समितीत इंदिरा आवास योजनेत घोळ झाला असून पावसाच्या तोडांवर अनेक गरीब कुटुंबे उघड्यावर राहण्याची शक्यता आहे. ...
२०१३ च्या खरीपाचा ७१ लाख ७३ हजार रुपये पीक विमा शासनाने मंजूर केला असून याचा लाभ जिल्ह्यातील सहा हजार १२५ शेतकऱ्यांना होणार आहे. यावर्षीही शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरावा असे ...
बनावट सातबारा आठ अ व नकाशा तयार करुन मागील दोन वर्षात दोनदा चार लाख रुपयांच्या कर्जाची बँकेतून उचल केल्याचे लक्षात आल्याने बँकेच्यावतीने पोलिसात तक्रार देण्यात आली. ...