ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वसमत : न. प. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड आज पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपाचे भगवान कुदाळे यांची अध्यक्षपदी तर शिवसेनेच्या शकुंतला ईपकलवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. ...
पैनगंगा अभयारण्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील गावांना पावसाळा आला की मरणयातना सोसाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर या भागातील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही ...
विदर्भात दुष्काळाचे सावट अधिक तीव्र झाले असून तिबार पेरणीसुद्धा नष्ट झाल्यामुळे मागील दोन दिवसात विदर्भातील तीन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. ...
दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी तालुक्यात १४ जुलैच्या सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दमदार आणि मुरवणी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या ...
उस्मानाबाद : पोलिस भरती करतो म्हणून आळणी येथील युवकाकडून १ लाख, १८ हजार रूपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी दोघाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे. ...
यवतमाळ नगरपरिषदेत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचा कांगावा केला जात आहे. मुळात काँग्रेसला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी अनुमोदक व सूचक मिळाला नाही. ...
तुळजापूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमात प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी १५ रोजी १२ वाजता तुळजापूर येथील शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात आला. ...