येथील प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरूद्ध ४३ लाख ७१ हजार ८३५ रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार संचालकांनी पोलीस ठाण्यात केली होती. परंतु सरकारी आॅडिटरची ...
आदिवासी विकास महामंडळांतर्गत सन २०१०-११ या वर्षात जारावंडी येथील ६ कोटी रूपयांचे धान्य खरेदी करण्यात आले. सदर धान्य गोदामाबाहेर ठेवल्याने चार वर्षात पूर्णत: सडून गेले आहे. ...
दुसऱ्याच्या घरून मोबाईल लंपास करून विक्री करणाऱ्या दोन आरोपींना १० मोबाईलसह गडचिरोली पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. सोमवारी जिल्हा न्यायालयाने याप्रकरणातील एका आरोपीस ...
१ आॅगस्टच्या रात्री ट्रॅक्टर अडवून चालक व मालकास बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सरफराज शेख यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. ...
अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून परिवर्तन करण्याचे आमिष देऊन यूतीने केंद्रात सत्ता मिळविली. मात्र केंद्र शासनाने केलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे ‘बुरे दिन’ आले आहेत. अजित पवार यांच्या रूपाने ...
राज्य शासनाच्यावतीने सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या पट पडताळणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. या अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील जि.प. शाळेत ...