जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून केवळ २ किलोमीटरवर असलेले व वृक्षारोपणामुळे तयार झालेले घनदाट जंगल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला केवळ एक रुपया भाड्यानेच मिळणार आहे. ...
व्यावसायिक अभ्यासक्रमांची बनावट पुस्तके विकली जात असल्याच्या तक्रारीवरून गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने आज सहा पुस्तक विक्रेत्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध ...
हिंदी रुपेरी पडद्यावरील हरहुन्नरी कलावंत म्हणजे किशोरकुमार. किशोरदांच्या जयंतीनिमित्त निषाद संगीत संस्थेतर्फे त्यांना त्यांच्याच लोकप्रिय गीतांची स्वरांजली वाहण्यात आली. या गायकाचे ...
पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविरोधात कल्याण न्यायालयात दाखल असलेल्या अब्रुनुकसानी दाव्याची सुनावणी 21 ऑगस्टला होणार असून या दिवशी या दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. ...
बहीण-भावाच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण म्हणजे राखीपौर्णिमा. श्रावणातील पौर्णिमेला साजरी होणारी राखीपौर्णिमा अवघ्या चार दिवसावर आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राखी खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. ...
उशिरा आलेल्या जोरदार पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. टमाटर आणि कोथिंबीरने स्वयंपाकघरातून एक्झिट घेतली आहे. ...
बोर्इंगच्या एमआरओसाठी बांधण्यात येणारा टॅक्सी-वे शिवणगावातील शेतकऱ्यांच्या कठोर विरोधामुळे बंद पडला आहे. पुनर्वसनाअभावी वर्धा मार्गावरून गावाला जोडणारा रस्ता बंद होण्याची ...