लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ! - Marathi News | The world is the son of man! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !

गीतरामायण हे केवळ रामाचे चरित्र नव्हे आणि केवळ काव्यही नव्हे. ते आपल्या संस्कृतीचे संचित आणि असामान्य शब्दांचे शिल्पच आहे. गदिमा अर्थात कवी माडगुळकर आणि त्यांच्या शब्दांना ...

दरोडेखोरांकडून वृद्ध दाम्पत्याचा खून - Marathi News | Old-born couple's murder by dacoits | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दरोडेखोरांकडून वृद्ध दाम्पत्याचा खून

हेब्बाळ-जलद्याळमधील घटना : ऐवज लंपास; दुुसऱ्या दिवशी घटना उघडकीस; गावात भीतीचे वातावरण ...

कुख्यात दरोडेखोर महेश्या ऊर्फ महेश काळे अटकेत - Marathi News | Maheshya alias Mahesh Kale, the notorious robber | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात दरोडेखोर महेश्या ऊर्फ महेश काळे अटकेत

औरंगाबाद : कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या महेश्या ऊर्फ महेश सीताराम काळे (शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना बुधवारी यश मिळाले. ...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस - Marathi News | NCP workers' haze | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस ...

पेट्रोल, डिझेल ‘करां’च्या मायाजाळात - Marathi News | Petrol, Diesel Curry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल, डिझेल ‘करां’च्या मायाजाळात

दिल्लीमध्ये प्रति लिटर ७१.६४ रुपयाच्या दराने विकणारे पेट्रोल नागपुरात मात्र ८३.१६ रुपये प्रति लिटरप्रमाणे विकले जाते. डिझेलचे भाव सुद्धा ५८.५० रुपयावरून ७०.०६ रुपये प्रति लिटर कसे होतात? ...

कला क्षेत्राचा दुवा निखळला - Marathi News | Art field link shrugs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कला क्षेत्राचा दुवा निखळला

सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तळवलकर म्हणजे जरा फटकळ, मोकळेपणाने बोलणारी पण मनापासून प्रेम करणारी, आपुलकीने इतरांचा विचार करणारी आणि संवेदनशील व्यक्ती. ...

वायुप्रदूषणावर तंत्रज्ञानातून नियंत्रण शक्य - Marathi News | Technologies can control air pollution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वायुप्रदूषणावर तंत्रज्ञानातून नियंत्रण शक्य

आजच्या काळात वायुप्रदूषण सर्वात मोठ्या अन् गंभीर समस्येचे रूप घेत आहे. जगभरातील देशांमधून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे अन् त्यावर तंत्रज्ञानातूनच नियंत्रण आणणे शक्य आहे ...

मूर्तींच्या विल्हेवाटीवर ६२ लाखांचा खर्च - Marathi News | 62 lakhs expenditure on disposal of idols | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मूर्तींच्या विल्हेवाटीवर ६२ लाखांचा खर्च

गणेशोत्सवात मूर्तींचे विसर्जन व विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला गेल्या वर्षात ६२,६४,२४२ चा खर्च करावा लागला. माहिती अधिकारात मनपाच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती मिळाली आहे. ...

जिल्ह्यातील चार पंचायत समित्या होणार चकाचक - Marathi News | Four panchayat committees in the district will be chaotic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील चार पंचायत समित्या होणार चकाचक

जालना: जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड व जाफराबाद या चार पंचायत समितीच्या इमारतीअंतर्गत फर्निचरसह सुशोभिकरणाच्या कामांना आता मुहूर्त सापडला आहे. ...