Share Market Opening 3 September: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवा उच्चांक नोंदवल्यानंतर मंगळवारी बाजारावर काहीसा दबाव दिसून आला. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीच्या कामकाजाची सुरुवात घसरणीसह झाली. ...
Maharashtra Government News: यावर्षी दमदार मान्सून बरसल्यामुळे देशातील शेतकरी सुखावला आहे. आता केंद्र सरकारनेही शेतकऱ्याला खूश करणारी बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे १४ हजार काेटी रुपयांचा बूस्टर कृषी क्षेत्रासाठी जाहीर केला आहे. ...
Mobile Phone Calls: ‘डू नॉट डिस्टर्ब’मध्ये नोंदणी असूनही देशातील ९५ टक्के मोबाइलधारकांना नको असलेले अनाहूत कॉल येतात, असे ऑनलाइन सर्वेक्षण संस्था ‘लोकलसर्कल्स’ने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. यातील ७७ टक्के लाेकांना रोज असे कॉल येतात, असे ...
PM Narendra Modi to visit Brunei : ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची लाईफस्टाईल खूपच लग्झरी आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : यंदाच्या आठवड्यात वर्षा उसगावकर यांच्यावर घराच्या कॅप्टनपदाची जबाबदारी आहे. कॅप्टन बदलल्यानंतर निक्कीने पुन्हा तिची मनमानी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत जाईल आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील संघर्षाचे अनेक प्रसंग बघायला मिळतील. ...