अल्पवयीन मुलीवर माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय 35, रा. आंबेगाव पठार) याने बलात्कार केल्याप्रकरणी पीडितेच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
जीवन - मरणाच्या दारात झुंज देणा:या रुग्णासाठी रुग्णवाहिका ही जीवन वाहिनीसारखी असते. मात्र, शहरातील सुमारे 4क् टक्के रुग्णवाहिका ‘आरोग्य’ बिघडलेल्या अवस्थेत आहे. ...