नांदेड : जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन केले. याशिवाय मनसे, धनगर समाजानेही आंदोलन केले आहे. एकूणच मंगळवारचा दिवस आंदोलनाचा ठरला. ...
पाटोदा : तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविल्या प्रकरणी पाटोदा पोलिसांनी पाच आयोजकांसह तेरा नर्तिकांवर सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. ...
देगलूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत देगलूर शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या कामाचे भूमिपूजन झाले. ...
दिनेश गुळवे, बीड सणासुदीच्या काळात एकीकडे महागाईचा भडका उडाला असला तरी दुसरीकडे मात्र स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना साखरेची वितरण करण्यात येत आहे. ...
नांदेड : लाईफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट नांदेड मार्फत पदवी दरम्यान युपीएससी, एमपीएससी तयारी कशी करावी या बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ...