१५ विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संयुक्त संघटनेच्यावतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी आयुक्त कार्यालयातील विभागीय भूमी अभिलेख ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ, ग्रामीण) स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा संपणार आहे. मागील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मंजूर करण्यात आलेल्या १४ कोटी रुपयांमधील ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याबाबत अद्यापही जिल्हा प्रशासनाला अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी, वेळेवर धावपळ नको म्हणून प्रशासनातर्फे आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना ...
अभिजात शास्त्रीय संगीताचे उपासक व सलग ४२ वर्षे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती शांतिनिकेतन येथे भारतीय संगीताचे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले मूळ नागपूरवासी ...
जुगार अड्ड्यावर खाण्यापिण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. लकडगंज आणि आजूबाजूच्या पोलिसांनाही महिन्याला लाखो रुपये मिळतात. त्यामुळे या जुगार अड्ड्याकडे पोलीस जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करतात. ...
उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला उद्या, बुधवारी केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे पीआयबी ची (पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड) बैठक होत ...
संतापलेल्या जमावाने न्यायालयात पोलिसांच्या हातकडीतील कुख्यात भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा खात्मा केला. त्याबरोबरच नागपूरच्या एका कोपऱ्यातील दहशतीचा कायमचा अंत झाला. ...
जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्यातर्फे शहरातील विविध भागातील महिला बचत गटांना नि:शुल्क स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिला ...