रिलायन्स जीओचे खोदकाम व टॉवर्स उभारणीच्या प्रकरणावरून आज गुरुवारी महापालिकेच्या आमसभेत पुन्हा गदारोळ झाला. अखेर याबाबत मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली. ...
यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाला. मध्यंतरी पाण्याचा ताण पडून बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हे मेलेत. काही ठिकाणी रोपांचे वय वाढले. बऱ्याच शेतकऱ्यांची रोपे खराब झालीत. अशावेळी ज्यांचेकडे चांगली रोपे ...
राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित व कायम विना अनुदानित माध्यमिक शाळांची २०१३-१४ ची संच मान्यता मिळाली होती. यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढणार असल्याने ...
जिल्ह्यातील वस्तीशाळा निमशिक्षकांना संबंधित विभागाने आदेश न दिल्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून ना मानधन ना वेतन अशी झालेली आहे. निम शिक्षकांची स्थिती खालावली आहे. ...
मोहाडी तालुक्यातील वरठी येथील कृपाशंकर पांडे यांनी गाडी घेतली होती. तिला अपघात झाल्याने त्याचा दावा देण्यास न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीने व बँक आॅफ इंडियाने टाळाटाळ केली. ...