गेल्या महिनाभरापासून शासकीय बंगल्यात अनधिकृतपणे राहत असलेल्या संपुआ सरकारमधील १६ माजी मंत्र्यांना निवासस्थान खाली करण्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे ...
जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणाऱ्या पथकातील अखेरच्या जिवंत सदस्याचे जॉर्जियात निधन झाले. या हल्ल्याने दुसरे महायुद्ध त्वरेने संपुष्टात आणण्यासह जगाला अणुयुगात ढकलले होते. ...
देशात नक्षलवाद्यांची संख्या साडेआठ हजार असून, सशस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी त्यांचे ईशान्येतील बंडखोर गटांशी सामरिक सामंजस्य झाले आहे, असे सरकारने म्हटले आहे ...
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळल्याचा मुद्दा अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी आज बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात लावून धरला़ ...
शून्य तासात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी अतिशय आक्रमकरीत्या हा मुद्दा लावून धरला़ कर्नाटक सरकारविरुद्ध शिवसेना खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली़ कर्नाटकच्या भाजपा खासदारांनी याला विरोध केला़ ...
दिवसेंदिवस मानवी जीवनावरील तंत्रज्ञानाचे आक्रमण वाढत आहे. आता गुगल सर्चने शेअर बाजारातील घसरणीचा कल घेणे शक्य असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे ...
ज्या खात्यामध्ये दोन वर्षांमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही आणि अशा खात्यामध्ये काहीच रक्कम नसेल, तर ती सर्व खाती बंद करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे ...