विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे झाल्या आहे. आता पॅकेजचे बियाणेही बोगस असल्याच्या बाबी पुढे येत आहे. अशा प्रकारच्या बहुतांश तक्रारी कृषी विभागाकडे ...
तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नदीकाठावरील गावात नदीतील दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने नदी काठावरील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़ ...
जुलै महिन्यात तुडुंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकल्पात ३० टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो होऊन ओसंडून वाहत होते. ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अनागोंदी अनेक वर्षांपासून कायम आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उत्थानासाठी येथून विविध योजना राबविल्या जातात. साहित्याचे वाटप केले जाते. ...
यवतमाळ तालुक्यातील रोडटच गावच्या शाळेत नोकरी करण्याची गेल्या कित्येक वर्षांपासून सवय जडलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी यावेळी पुन्हा जुनाच फंडा वापरणे सुरू केले आहे. ...
मोठे धाडस करून बँक व्यवस्थापकाला लाच घेताना पकडून दिले. मात्र यासाठीची रक्कम रुपये दोन हजार परत मिळविण्यासाठी तालुक्याच्या माणिकवाडा येथील विजय सरडे या शेतकऱ्याला धडपड करावी लागत आहे. ...