लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रो-हाऊस विक्री व्यवहारात फसवणूक - Marathi News | Cheating in retailing of RO-House sales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रो-हाऊस विक्री व्यवहारात फसवणूक

ठरलेल्या व्यवहारानुसार रो-हाऊसची काही रक्कम स्विकारल्यानंतरही सदनिका विक्रीचा करारनामा न करता ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. ...

तिने भावासह अनाथांनाही केले आपलेस - Marathi News | She did the orphans with her brother | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिने भावासह अनाथांनाही केले आपलेस

अतूट बंधन : सासरहून ती आली भावाला भेटण्यासाठी बालकल्याण संकुलाते ...

बळीराजा फवारणीच्या कामात व्यस्त - Marathi News | Biliraja busy doing spraying work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बळीराजा फवारणीच्या कामात व्यस्त

औसा : महिनाभरापूर्वी झालेल्या जेमतेम पावसावर तालुक्यात पेरण्या झाल्या़ सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ ...

अकरा मजलीचा मार्गच खुजा - Marathi News | The eleven floored route is clean | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अकरा मजलीचा मार्गच खुजा

निकष बदलण्याची मागणी : दोन हजार चौरस फुटांच्या जागांची कमतरता ...

साडेतीन कोटीतून ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण - Marathi News | Expansion of Rural Hospitals from 3.5 Crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साडेतीन कोटीतून ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण

औसा : औशापासून लातूरचे अंतर कमी असल्यामुळे औसा शहरात अद्ययावत सुविधा असणाऱ्या आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. ...

बाळापूर नव्हे, हे तर ‘खड्डापूर’ - Marathi News | It is not a baby, but it is like 'Khaddapur' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर नव्हे, हे तर ‘खड्डापूर’

बाळापुरातील बसस्थानक चौक, प्रमुख मार्ग व इतर मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने 'रस्त्यावर खड्डे की खड्डय़ांत रस्ते' असा संभ्रम ...

फलकावर अडगाव खुर्दचे नावच नाही ! - Marathi News | Do not have the name of the cardinal board! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फलकावर अडगाव खुर्दचे नावच नाही !

सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप ...

वेरुळात भाविकांनी केली अलोट गर्दी - Marathi News | At the time of the meeting, | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरुळात भाविकांनी केली अलोट गर्दी

वेरूळ : श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारच्या निमित्ताने हजारो शिवभक्तांचा जनसागर वेरुळात मोठ्या उत्साहात दाखल झाला आहे. ...

पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास - Marathi News | Development of pilgrimage in Paithan taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास

पाचोड : पैठण तालुक्याच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ६० लाख रुपयांचा निधीमंजूर केला असून, काही ठिकाणी कामे सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य, विनोद ताबे यांनी रविवारी पाचोड येथे दिली. ...