लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात 43 मॉडेल स्कूलसह गर्ल होस्टेल - Marathi News | Girl Hostel with 43 Model Schools in the State | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 43 मॉडेल स्कूलसह गर्ल होस्टेल

शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या आदिवासी दुर्गम भागातील मुला-मुलींसाठी राज्यातील 1क् जिल्ह्यांमध्ये इंग्रजी माध्यमाची 43 मॉडेल स्कूल व गल्र्स होस्टेल उभारणीला मंजुरी मिळाली आहे. ...

मुंबईतील पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत - Marathi News | Water supply in Mumbai will start from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत

दहीहंडीच्या दिनीच ठाणो येथे फुटलेली तानसा जलवाहिनी आज तातडीने दुरुस्त करण्यात आली़ मात्र मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास गुरुवार उजाडणार आह़े ...

मध्यरात्री तरुणीचा विनयभंग - Marathi News | Midnight woman molestation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यरात्री तरुणीचा विनयभंग

मध्यरात्री तीनच्या सुमारास प्रियकरासोबत सिगारेटच्या शोधार्थ भटकणा:या तरूणीला ठार मारण्याची धमकी देत तिघांनी विनयभंग केला. तसेच प्रियकराला लुटून पळ काढला. ...

अंजनाबाईच्या मुली हायकोर्टात - Marathi News | Anjnabai's daughter is in high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजनाबाईच्या मुली हायकोर्टात

फाशीची शिक्षा झालेल्या रेणुका शिंदे व सीमा गावित यांनी दयेचा अर्ज निकाली काढण्यासाठी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आह़े ...

एसी डबल डेकरला तुफान प्रतिसाद - Marathi News | Tone response to AC double decker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसी डबल डेकरला तुफान प्रतिसाद

गणोशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून एसी डबल डेकर विशेष प्रिमियम ट्रेन सोडण्यात आली असून महागडय़ा ठरणा:या या ट्रेनला कोकणवासियांकडून उस्फुर्त प्रतिसाद देण्यात आला आहे. ...

हापूसला तोडीस तोड ‘कोकण सम्राट’ - Marathi News | Hapus breaks out of 'Konkan Samrat' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हापूसला तोडीस तोड ‘कोकण सम्राट’

तब्बल 16 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हापूसला तोडीस तोड ठरू शकणारी ‘कोकण सम्राट’ ही नवी जात शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. ...

महिलेच्या पोटातून काढला गर्भाचा सांगाडा! - Marathi News | The fetus is removed from the womb's stomach! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलेच्या पोटातून काढला गर्भाचा सांगाडा!

शस्त्रक्रिया करून गेली 36 वर्षे तिच्या ओटीपोटात राहिलेला न जन्मलेल्या अर्भकाचा सांगाडा बाहेर काढला! ...

जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत 77 गुन्हे - Marathi News | 77 crimes under anti-superstition law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत 77 गुन्हे

पैशांचा पाऊस.. गुप्तधनाचा शोध.. नग्नपुजा.. काळी जादू अशा प्रकारचे तब्बल 77 गंभीर गुन्हे राज्यात गेल्या वर्षभरात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दाखल झाले आहेत. ...

पोलिसांनी केलेले प्लँचेट सर्वात वेदनादायी- शैला दाभोलकर - Marathi News | Plenty of painkill done by police - Shaila Dabholkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांनी केलेले प्लँचेट सर्वात वेदनादायी- शैला दाभोलकर

समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी जीवाचे बलिदान देणा:या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट करावे ही सगळ्य़ात वेदनादायी बातमी होती, ...