संपूर्ण जिल्हाभरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लहान-मोठी हजारावर मंडळे आहेत. त्यातल्या त्यात पोलिसांकडून परवानगी घेणारे ८४७ मंडळे आहेत. ...
गोंदिया ते तिरोडा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही कडेला अनेक वर्षांपासून मुरुम घालण्यात आलेला नाही. तेथील जागा सपाट नसून उंच-सखल झाली आहे. ...
माणूसपणा येण्यासाठी समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची क्षमता अंगी असावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यलेखक, दिग्दर्शक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले़ ...
रामेश्वर काकडे, नांदेड नांदेड : शतकोटी लागवड योजनेअंतर्गत २०१४ या वर्षात जिल्ह्याला विविध विभागामार्फत २९ लाख रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून सध्या रोपवाटिकेमध्ये २० लाख रोपे तयार आहेत. ...
लोकमत युवा नेक्स्ट, बाल विकास मंच व फॅमीना फॅशन डिजाईन कॉलेज यांच्या संयुक्तवतीने फॅशन शो व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आॅडीशन राऊंड व फायनल राऊंड अशा दोन टप्यात ...
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामसभा, जनसंपर्क दौऱ्यात कार्यकर्ते व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आ.गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विनंती करून ५८ विकास ...
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभागाच्या वतीने २९ आॅगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रगतिशील शेतकऱ्यांशी नवनवीन प्रयोगांबाबत ...
नवीन नांदेड : बनावट दस्तावेज तयार करून तो खरा असल्याचे भासवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण ठाण्यात अखेर तीन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...