लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घोलप यांचे राजकारण संपुष्टात - Marathi News | Due to Gholap's politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोलप यांचे राजकारण संपुष्टात

शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य व माजी मंत्री बबनराव शंकर घोलप यांना अपात्र घोषित करणारा आदेश राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी जारी केला आहे. ...

एनटीसीतील बीएसयुपी रद्द - Marathi News | BSUP suspension of NTC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एनटीसीतील बीएसयुपी रद्द

भारत दाढेल, नांदेड एनटीसी मिल भागात जागा हस्तांतरण न झाल्यामुळे रखडलेल्या बीएसयुपी घरकुलांचा निधी शासनास परत करावा लागणार आहे़ ...

महिलांना लुटणाऱ्या टोळीस अटक - Marathi News | The women are arrested for robberies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिलांना लुटणाऱ्या टोळीस अटक

आंतरराज्य टोळी : महिलेसह सहाजण गजाआड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

८५ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार - Marathi News | Guru Gaurav Award for 85 teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८५ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार

नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या गुरुगौरव पुरस्काराला तब्बल तीन वर्षानंतर मुहूर्त सापडला आहे. ...

चाऱ्याअभावी जनावरांचे हाल - Marathi News | The absence of fodder animals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

नांदेड:जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला असल्याने चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. ...

टायरअभावी उभ्या बसेस; दररोज १ लाखांचा फटका - Marathi News | Busy buses without tire; Shot of 1 lakh per day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टायरअभावी उभ्या बसेस; दररोज १ लाखांचा फटका

किनवट : वाहकांची विविध पदे रिक्त, सुट्या भागांचीही वाणवा आणि टायर नसल्याने ९ बसेस आगारातच उभ्या असल्याने यापोटी दररोज १ लाख रुपयांचा फटका किनवट आगाराला बसत आहे. ...

बस-ट्रकची धडक; सहा विद्यार्थ्यांसह ३१ प्रवासी जखमी - Marathi News | Bus-truck hit; 31 pilgrims injured, including six students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बस-ट्रकची धडक; सहा विद्यार्थ्यांसह ३१ प्रवासी जखमी

ब्रेक निकामी झाल्याने अपघात : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मार्गावरील घटना. ...

धनगर समाजाचा ‘एसडीओ’ कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Morcha of Dhanraj's 'SDO' office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धनगर समाजाचा ‘एसडीओ’ कार्यालयावर मोर्चा

मूर्तिजापूर येथे आरक्षणाची मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. ...

मातंग समाज बांधवांचा देगलुरात विराट मोर्चा - Marathi News | Matang Samaj bhagde Dulalur Virat Morcha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मातंग समाज बांधवांचा देगलुरात विराट मोर्चा

देगलूर : मातंग समाजाला सामाजिक व आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी देगलुरात २२ आॅगस्ट रोजी विराट मोार्च काढण्यात आला़ ...