कसा ठरवाल तुमच्यासाठी बेस्ट हेअरकट? ...
निर्भया बलात्काराच्या 'छोटया' घटनेमुळे भारताच्या पर्यटन उद्योगाला फटका बसल्याचे असंवेदनशील वक्तव्य अरूण जेटलींनी केले आहे. ...
अपहरणाच्या भीतीने धावत्या रिक्षेतून बाहेर उडी मारल्याने जखमी झालेली स्वप्नाली लाड ही तरूणी अखेर २१ दिवसांनी कोमातून बाहेर आली आहे. ...
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या ३० ते ४० मिनिटे उशीराने धावत आहेत. ...
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना’ गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. ...
कांदिवलीच्या एम.जी. रोडच्या पदपथावर झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका विकृत तरुणाने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ...
नवी मुंबई विमानतळासाठी एक अख्खा डोंगर सपाट करण्यात येणार आहे. चार टप्प्यांत होणा:या या कामासाठी सुमारे 1716 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. ...
विद्याथ्र्यामध्ये कौशल्यनिर्मिती व्हावी यासाठी राज्यात यापुढे इयत्ता नववीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ...
व्हॅट करासंदर्भात विविध मागण्या करीत राज्यातील 4 हजार 462 पेट्रोलपंपचालकांनी 26 ऑगस्टपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. ...
17 जुलै 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आंध्र शासनाने आपली विकास यंत्रणा या गावांमध्ये चालूच ठेवली. ...