भाजपने सत्तेवर येताच संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मंजूरी दिली असे निदर्शनास आणून देत भाजप हा रंग बदलणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. ...
रिझर्व बँक इंडियाने २०१५ पर्यंत प्लॅस्टिकची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला असून कोच्ची, म्हैसूर, भुवनेश्वर आणि शिमला या शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जातील. ...
'कुपोषणरहित महाराष्ट्र' हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम यशस्वी ठरत असून राज्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली असून जागतिक पातळीवर याचे कौतुक होत आहे. ...