मागासवर्गीय कित्तूर राणी चन्नम्मा वसतिशाळेतील 40 विद्यार्थिनीवर चार वर्षापासून लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीला आली आहे. ...
आमचे सरकार पुढील पाच वर्षात राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली़ ...
उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी.सी. पारख यांच्या विरोधातील प्रकरणाचा ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी सरकारशी होणा:या चर्चेतून गुरुवारी अंग काढून घेत शेवटर्पयत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. ...
कसोटी मालिकेत 1-3 ने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडिया व संघव्यवस्थापनामध्ये मोठे फेरबदल झालेले आहेत. ...
निराशेच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणण्याची जबाबदारी नवनियुक्त संचालक रवी शास्त्रीवर आली आहे. ...
संजय बांगरसमोर भारतीय संघातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे. ...
गेली अनेक वर्षे याठिकाणचा गणेशघाट किंवा येथे येणाऱ्या रस्त्यावर सोयीसुविधांचा अभाव आहे. ...
भारतातील फुटबॉलला संजीवनी देण्याचा प्रय} होणार असल्याने फुटबॉलप्रेमीच नव्हे, तर सर्वानाच याची उत्सुकता लागलेली आहे. ...
अन्य आरोपींच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसचा मोर्चा : अत्याचार प्रकरणावरून राजकीय आरोपांची धुळवड कायम ...