चाकूने वार करत तरुणाला लुटण्याचा प्रय} करणा:या आरोपीला आरसीएफ पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी वेळीच या तरुणाला आरोपीच्या तावडीतून सोडवल्याने त्याचे प्राण वाचले ...
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गावपातळीवर शौचालय बनविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाकडून ...
उस्मानाबाद : पंचायत समिती सभापतींचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. उस्मानाबाद, लोहारा आणि भूम येथील सभापतीपद खुल्या गटासाठी सुटले आहे. ...
अनुसूचित जातीच्या महिलांसाठी महापौरपद आरक्षित झाल्यामुळे नवख्या नगरसेविकांचा पर्याय शिवसेनेपुढे उरला आह़े मात्र निवडणुकीच्या काळात असे ‘विद्यार्थी’ शिवसेनेला परवडणारे नाहीत़ ...
उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोठ्या थकबाकीदारांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ आॅगस्ट ...
सर्वात लांबीच्या अशा पादचारी पुलाचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आले. मात्र 18 प्लॅटफॉर्मला जोडणा:या या पुलावरून गेल्यास सुरक्षेचा अभाव असल्याचे दिसून येते. ...
उमरगा : तालुक्यातील जि.प. च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी संख्येत घट झाल्याने ६८ शिक्षक अतिरिक्त झाले असून, ३३ शिक्षकांचे तालुक्यात विविध शाळांमधून ...