लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

औंढ्यातील दलित वस्तीमध्ये दगडफेक - Marathi News | In the downtrodden Dalit settlement in Aundh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औंढ्यातील दलित वस्तीमध्ये दगडफेक

औंढा नागनाथ : येथील दलित वस्तीमध्ये मागील पाच दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या वेळी अचानकपणे दगड फेकत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण ...

पाकसोबतची नियोजित चर्चा रद्द - Marathi News | The planned discussion with Pak cancellation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकसोबतची नियोजित चर्चा रद्द

आमच्या अंतर्गत व्यवहारात लुडबूड नको, असा कठोर इशारा देत भारताने पाकिस्तानसोबत पुढील आठवडय़ात होणारी सचिव स्तरावरील चर्चा तडकाफडकी रद्द केली. ...

इबोला; आत्तार्पयत 10, 194 प्रवाशांची केली तपासणी - Marathi News | Ebola; Until 10, 194 passengers checked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इबोला; आत्तार्पयत 10, 194 प्रवाशांची केली तपासणी

इबोला या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधाकरिता देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणा:या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली ...

बँकेत २० लाखांचा अपहार - Marathi News | 20 lakhs in cash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेत २० लाखांचा अपहार

हिंगोली : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आखाडा बाळापूर शाखेत २० लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी एका कर्मचाऱ्याविरुद्ध १६ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

३५ गावांचे मूल्यमापन - Marathi News | 35 villages evaluation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३५ गावांचे मूल्यमापन

हिंगोली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या व जिल्हा मुल्यमापनात पात्र ठरलेल्या ३५ गावांची जिल्हाबाह्य मूल्यमापन समितीकडून १७ आॅगस्ट ...

१३ दिवसांच्या विश्रानंतर पाऊस - Marathi News | Rain after 13 days of rest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३ दिवसांच्या विश्रानंतर पाऊस

हिंगोली : यंदाच्या खरीब हंगामात कशीबसी उवगवलेली पिके वाळू लागल्यानंतर सोमवारी पावसाने हजेरी लावली. तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर बसलेल्या ...

सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी पातळीवर - Marathi News | Sensex, Nifty at record levels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी पातळीवर

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी 288 अंकांची ङोप घेत विक्रमी 26,39क्.96 अंकांवर बंद झाला. ...

भरधाव कंटेनरने चिरडल्याने बालिकेसह तिघांचा मृत्यू - Marathi News | Three people died after rubbing the container | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव कंटेनरने चिरडल्याने बालिकेसह तिघांचा मृत्यू

उस्मानाबाद : वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेल्या भाविकांना कंटेनरने चिरडल्याने पाचवर्षीय चिमुरडीसह तिघांचा मृत्यू झाला़ तर अन्य दोघे गंभीर ...

बाजारात सोन्याची मागणी घटली - Marathi News | Gold demand in the market decreased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजारात सोन्याची मागणी घटली

जागतिक पातळीवर सोन्याची मागणी यंदा दुस:या तिमाहीत 16 टक्क्यांनी घटून 964 टनावर आली. ...