लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष स्तरावर - Marathi News | Panchayat, District Panchayat Elections at party level | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष स्तरावर

पणजी : राज्यात ग्रामपंचायतींच्या आणि जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पक्षाच्या बॅनरखाली घेण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे, ...

म्हादई व्याघ्रक्षेत्रासाठी सखोल अभ्यास - Marathi News | In-depth study of the Mhadai Tiger Reserve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई व्याघ्रक्षेत्रासाठी सखोल अभ्यास

पणजी : म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करावे, अशी वाढती मागणी असल्याने वाघांच्या अस्तित्वाबाबत शास्त्रोक्त अभ्यास सुरू आहे. ...

कुंकळ्ळीत अपघात; एक ठार, पाच जखमी - Marathi News | Accidental accident; One killed, five injured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुंकळ्ळीत अपघात; एक ठार, पाच जखमी

मडगाव : कुंकळ्ळी-पांझरखणी येथे मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता कार व दोन मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात कुंकळ्ळी येथील ...

14 जिल्हे अपर अधीक्षकाविना - Marathi News | 14 districts without additional superintendent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :14 जिल्हे अपर अधीक्षकाविना

वाढत्या गुन्ह्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना त्यासाठीच्या तातडीच्या उपाययोजना करण्यामध्ये गृह विभागाने कानाडोळा केला आहे. ...

शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज! - Marathi News | Interest loans to farmers! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज!

पणजी : पिकांच्या नुकसान भरपाईसाठी दिल्या जाणाऱ्या शेतकरी आधार निधीची रक्कम प्रति हेक्टर १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये केली जाईल. ...

सेन्सॉर बोर्डाचे सीईओ राकेशकुमार कोठडीत - Marathi News | Censor board CEO Rakesh Kumar Kothadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेन्सॉर बोर्डाचे सीईओ राकेशकुमार कोठडीत

सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश कुमार यांना काल सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले. ...

तहसीलदार हल्लाप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | For five year sanction of Tahasildar attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तहसीलदार हल्लाप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी

मुकेश जितेंन्द्र स्वामी (33) याला मंगळवारी ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे.काळे यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ...

राज्यात 43 मॉडेल स्कूलसह गर्ल होस्टेल - Marathi News | Girl Hostel with 43 Model Schools in the State | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 43 मॉडेल स्कूलसह गर्ल होस्टेल

शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या आदिवासी दुर्गम भागातील मुला-मुलींसाठी राज्यातील 1क् जिल्ह्यांमध्ये इंग्रजी माध्यमाची 43 मॉडेल स्कूल व गल्र्स होस्टेल उभारणीला मंजुरी मिळाली आहे. ...

मुंबईतील पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत - Marathi News | Water supply in Mumbai will start from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत

दहीहंडीच्या दिनीच ठाणो येथे फुटलेली तानसा जलवाहिनी आज तातडीने दुरुस्त करण्यात आली़ मात्र मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास गुरुवार उजाडणार आह़े ...