गॅस चोरी प्रकरणी ओएनजीसीने रिलायन्सवर लावलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत पेट्रोलियम मंत्रालयाने ही याचिका रद्द करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. ...
आसामधील चिरांग जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीदरम्यान एनएफडीबीचे ( नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड) ५ दहशतवादी मारले गेले. ...
योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
मागील काही दिवसांपासून विरोधकांच्या आंदोलनाने ढवळून निघालेला पाकिस्तान पुन्हा अराजकाच्या उंबरठय़ावर उभा असल्याचे चित्र आज दिसून आले. ...
लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा देण्याची मागणी लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी मंगळवारी फेटाळली. ...
कुर्ला भाभा रुग्णालयातील 32 महिलांना काल रात्री तापाची औषध आणि इंजेक्शन दिल्यावर चक्कर, उलटय़ा, थंडी वाजणो अशी लक्षणो दिसून आली, ...
पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी आज काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांची भेट घेतलीच. ...
कसोटी मालिकेत इंग्लंडकडून वस्त्रहरण झाल्यानंतर भारताला सावरण्यास बीसीसीआयने संघ संचालकपदाची धुरा रवी शास्त्रीकडे सोपविली आहे. ...
भारतीय वायुदलात आता पुरुष वैमानिकांच्या खांद्याला खांदा लावून महिला वैमानिकही युद्धमोहिमांमध्ये भाग घेऊ शकतील, असे स्पष्ट संकेत आहेत़ वा ...
लालचंद राठोड या 65वर्षीय वृद्धाने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून राठोड यांनी आत्महत्या केल्याचा संशय वांद्रे पोलीस व्यक्त करीत आहेत. ...