सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
अल्पवयीन मुलगी, मेहूणी आणि सासूवर बलात्कार करण्याचे पाशवी कृत्य एका ३० वर्षीय नराधमाने केले आहे. मडगाव येथील पोलिसठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे ...
महायुती टिकावी ही भाजपची भूमिका असली तरी ११९ चा फॉर्म्यूला जूना झाला असून यात बदल व्हायला पाहिजे अशी भूमिका भाजपने मांडले आहे. ...
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे नाव चुकवल्याने डीडी न्यूजच्या वृत्तनिवेदिकेला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. ...
भारतीय मुसलमान हे देशभक्त असून ते अन्य कोणाच्या इशा-यावर नाचणार नाहीते असे सडेतोड प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलकायदाला दिले आहे. ...
जागावाटपावरुन शिवसेना - भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच हा तणाव कमी करुन युती अभेद्य राहावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरु केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...
'मायक्रोसॉफ्ट'चे संस्थापक बिल गेट्सनी नितीन गडकरींच्या घरी 'मिसळी'चा पुरेपूर आस्वाद घेतला. ...
स्कॉटलंड इंग्लंडमध्ये रहावे यासाठी ५४ टक्के नागरिकांनी मतदान केल्याने 'स्कॉटलंड' स्वतंत्र होणार नाही. ...
भाजपाने संघर्षाचा पवित्र घेत, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या फॉम्र्युल्यावर सहमत व्हा किंवा युती तोडण्यास तयार राहा, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेला दिला आहे. ...
माङयाच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्यामुळे मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावेच लागेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. ...
चांद्यापासून बांद्यार्पयत पसरलेल्या महाराष्ट्राचा मानबिंदू ‘लोकमत’वर वाचकांनी दाखविलेल्या निरंतर विश्वासामुळे आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. ...