पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, अॅम्ब्युलन्समधीलन रुग्णांना याचा मोठा फटका बसतो. ...
चीनने भारताकडून लोकशाही मूल्ये आणि विविधतेतील एकतेचे धडे घ्यावेत, असे मत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी गुरुवारी येते व्यक्त केले. ...
आमदार राम कदम यांच्या प्रवेशामुळे घाटकोपरसह ईशान्य मुंबईतील भाजपा कार्यकर्ते, पदाधिका:यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ...
देशासाठी शहीद झालेल्या बाबाजी जाधव यांच्या 72 वर्षाच्या पत्नीला न्यायालयाने गेल्या महिन्यात आदेश देऊनही अद्याप भूखंड मिळालेला नाही़ ...
मुलुंड पूर्व येथील डम्पिंग ग्राऊंडवर गोणीत सापडलेल्या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
दीड लाखाची रोख रक्कम भरलेली बॅग ट्रेनमध्ये विसरणो म्हणजे ती गमावूनच बसणो! परत मिळण्याची काही शक्यताच नाही. ...
वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘ट्रॅफीक स्मार्ट आयडी’ उपक्रमाचा पोलीस आयुक्त विजय कांबळे आणि मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस यांच्या उपस्थितीत आरंभ झाला. ...
राज ठाकरे यांच्या बनावट प्रोफाईल तयार करणा:या अज्ञात आरोपींविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे ...
आघाडी सरकार सत्तेत पुन्हा आले आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, तर आपण उपमुख्यमंत्री होणार नाही़ ...
कर्ज नाकारणा:या बँक ऑफ बडोदाच्या जोगेश्वरी आणि अंधेरी शाखेला ठाणो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने 1 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ...