लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी - Marathi News | The point of intrusion is at the center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर चीनकडून वारंवार होत असलेल्या उल्लंघनाकडे लक्ष वेधत ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले. ...

‘फेड’च्या निर्णयाने शेअर बाजाराची ङोप - Marathi News | The stock market's decision by the Fed's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फेड’च्या निर्णयाने शेअर बाजाराची ङोप

अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय व चीनसोबतचे व्यापारी संबंध मजबूत झाल्याने भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली. ...

भारताला 5.7 टक्के विकासदर राखणो शक्य - Marathi News | India can save 5.7 percent growth rate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताला 5.7 टक्के विकासदर राखणो शक्य

पॅरिस येथील ऑर्गनायजेशन फॉर इकॉनॉमिक को- ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) या संस्थेने भारताचा विकासदर 5.7 टक्के राहील, असे म्हटले आहे. ...

मोठय़ा ठेवीदारांना फटका - Marathi News | Major deposits hit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठय़ा ठेवीदारांना फटका

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकांचे सक्षम कमर्शिअल (व्यापारी) बँकेत विलीनीकरण करताना एक लाख रुपयांवरील ठेवी असणा:या ठेवीदारांनाही संबंधित बँकेच्या तोटय़ाचा भार उचलावा लागणार आहे. ...

फूडमॉलवर आता अधिकृत थांबा - Marathi News | Now officially stop at Freedom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फूडमॉलवर आता अधिकृत थांबा

मुंबई-ठाणो-पुणो मार्गावर धावणा:या शिवनेरी आणि अन्य एसटीच्या गाडय़ांना अनधिकृतपणो फूडमॉल आणि हॉटेलवर थांबा देण्यात येत होता. ...

अॅम्ब्युलन्सला मार्ग करून द्या! - Marathi News | Make Ambulances Way! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अॅम्ब्युलन्सला मार्ग करून द्या!

शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, अॅम्ब्युलन्समधीलन रुग्णांना याचा मोठा फटका बसतो. ...

चीनने भारताकडून लोकशाही मूल्याचे धडे घ्यावेत - Marathi News | China has taken lessons from democracy in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चीनने भारताकडून लोकशाही मूल्याचे धडे घ्यावेत

चीनने भारताकडून लोकशाही मूल्ये आणि विविधतेतील एकतेचे धडे घ्यावेत, असे मत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी गुरुवारी येते व्यक्त केले. ...

राम कदमांच्या एन्ट्रीमुळे भाजपात असंतोष - Marathi News | BJP's dissatisfaction with Ram Kadam's entry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम कदमांच्या एन्ट्रीमुळे भाजपात असंतोष

आमदार राम कदम यांच्या प्रवेशामुळे घाटकोपरसह ईशान्य मुंबईतील भाजपा कार्यकर्ते, पदाधिका:यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ...

शहिदाच्या विधवेचे हाल संपेनात - Marathi News | The story of the widow of Shahidah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहिदाच्या विधवेचे हाल संपेनात

देशासाठी शहीद झालेल्या बाबाजी जाधव यांच्या 72 वर्षाच्या पत्नीला न्यायालयाने गेल्या महिन्यात आदेश देऊनही अद्याप भूखंड मिळालेला नाही़ ...