लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महायुती अभेद्य राहणार - शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळेल असा अंदाज - Marathi News | Mahayuti will remain impervious - Shivsena will get the Chief Minister's post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती अभेद्य राहणार - शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळेल असा अंदाज

महायुती टिकावी ही भाजपची भूमिका असली तरी ११९ चा फॉर्म्यूला जूना झाला असून यात बदल व्हायला पाहिजे अशी भूमिका भाजपने मांडले आहे. ...

चीनच्या राष्ट्रपतींचे नाव चुकवल्याने वृत्तनिवेदिका बडतर्फ - Marathi News | With the name of the president of China ignoring the president's name, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या राष्ट्रपतींचे नाव चुकवल्याने वृत्तनिवेदिका बडतर्फ

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे नाव चुकवल्याने डीडी न्यूजच्या वृत्तनिवेदिकेला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. ...

भारतीय मुसलमान देशासाठी बलिदानही देतील - नरेंद्र मोदी - Marathi News | Indian Muslims will also sacrifice sacrifices for the country - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय मुसलमान देशासाठी बलिदानही देतील - नरेंद्र मोदी

भारतीय मुसलमान हे देशभक्त असून ते अन्य कोणाच्या इशा-यावर नाचणार नाहीते असे सडेतोड प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलकायदाला दिले आहे. ...

युती अभंग राहण्यासाठी मोदींची मध्यस्थी - Marathi News | Modi's intervention for keeping the alliance unbroken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युती अभंग राहण्यासाठी मोदींची मध्यस्थी

जागावाटपावरुन शिवसेना - भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच हा तणाव कमी करुन युती अभेद्य राहावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरु केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...

बिल गेट्सनी घेतला झणझणीत 'मिसळी'चा आस्वाद - Marathi News | Bill Gatesney took a puffed-up mix of 'Misli' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिल गेट्सनी घेतला झणझणीत 'मिसळी'चा आस्वाद

'मायक्रोसॉफ्ट'चे संस्थापक बिल गेट्सनी नितीन गडकरींच्या घरी 'मिसळी'चा पुरेपूर आस्वाद घेतला. ...

स्कॉटलंड स्वतंत्र होणार नाही - Marathi News | Scotland will not be independent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्कॉटलंड स्वतंत्र होणार नाही

स्कॉटलंड इंग्लंडमध्ये रहावे यासाठी ५४ टक्के नागरिकांनी मतदान केल्याने 'स्कॉटलंड' स्वतंत्र होणार नाही. ...

अहंकाराचा भडका - Marathi News | Haughtiness of ego | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहंकाराचा भडका

भाजपाने संघर्षाचा पवित्र घेत, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या फॉम्र्युल्यावर सहमत व्हा किंवा युती तोडण्यास तयार राहा, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेला दिला आहे. ...

क:हाडमधूनच लढणार! - Marathi News | C: Fight from the hammer! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क:हाडमधूनच लढणार!

माङयाच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्यामुळे मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावेच लागेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. ...

‘लोकमत’च्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | Manmata's headpiece | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लोकमत’च्या शिरपेचात मानाचा तुरा

चांद्यापासून बांद्यार्पयत पसरलेल्या महाराष्ट्राचा मानबिंदू ‘लोकमत’वर वाचकांनी दाखविलेल्या निरंतर विश्वासामुळे आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. ...