लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अहंकाराचा भडका - Marathi News | Haughtiness of ego | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहंकाराचा भडका

भाजपाने संघर्षाचा पवित्र घेत, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या फॉम्र्युल्यावर सहमत व्हा किंवा युती तोडण्यास तयार राहा, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेला दिला आहे. ...

क:हाडमधूनच लढणार! - Marathi News | C: Fight from the hammer! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क:हाडमधूनच लढणार!

माङयाच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्यामुळे मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावेच लागेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. ...

‘लोकमत’च्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | Manmata's headpiece | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लोकमत’च्या शिरपेचात मानाचा तुरा

चांद्यापासून बांद्यार्पयत पसरलेल्या महाराष्ट्राचा मानबिंदू ‘लोकमत’वर वाचकांनी दाखविलेल्या निरंतर विश्वासामुळे आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. ...

नौदलाचे हेलिकॉप्टर कलंडले - Marathi News | Naval helicopter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नौदलाचे हेलिकॉप्टर कलंडले

भारतीय नौदलाचे ‘आय एन 417 चेतक’ हे हेलिकॉप्टर गुरुवारी सकाळी 1क्.15च्या सुमारास अलिबाग येथे घसरून कलंडले. ...

चीन पाच वर्षात करणार 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक - Marathi News | China to invest $ 20 billion in five years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन पाच वर्षात करणार 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक

आर्थिक आणि व्यापार क्षेत्रत सहकार्याचे नवे पर्व सुरू करताना येत्या पाच वर्षात भारतात 2क् अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याचा वायदा चीनने केला आहे. ...

घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी - Marathi News | The point of intrusion is at the center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर चीनकडून वारंवार होत असलेल्या उल्लंघनाकडे लक्ष वेधत ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले. ...

‘फेड’च्या निर्णयाने शेअर बाजाराची ङोप - Marathi News | The stock market's decision by the Fed's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फेड’च्या निर्णयाने शेअर बाजाराची ङोप

अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय व चीनसोबतचे व्यापारी संबंध मजबूत झाल्याने भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली. ...

भारताला 5.7 टक्के विकासदर राखणो शक्य - Marathi News | India can save 5.7 percent growth rate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताला 5.7 टक्के विकासदर राखणो शक्य

पॅरिस येथील ऑर्गनायजेशन फॉर इकॉनॉमिक को- ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) या संस्थेने भारताचा विकासदर 5.7 टक्के राहील, असे म्हटले आहे. ...

मोठय़ा ठेवीदारांना फटका - Marathi News | Major deposits hit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठय़ा ठेवीदारांना फटका

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकांचे सक्षम कमर्शिअल (व्यापारी) बँकेत विलीनीकरण करताना एक लाख रुपयांवरील ठेवी असणा:या ठेवीदारांनाही संबंधित बँकेच्या तोटय़ाचा भार उचलावा लागणार आहे. ...