लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान? - Marathi News | Modi is the Prime Minister of the country? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान?

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की केवळ गुजरातचे असा प्रश्न देशवासियांना पडला आहे. ...

भाजपाकडून जादा जागांची मागणी - Marathi News | The demand for more seats from the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून जादा जागांची मागणी

पश्चिम महाराष्ट्रात 11, खान्देशात सहा तर मराठवाडय़ात चार जागा भाजपाला वाढवून हव्या आहेत. याखेरीज शिवसेना सातत्याने पराभूत झालेल्या 59 जागांपैकी 34 जागा भाजपाला देण्याचा आग्रह आहे. ...

आता भाजपाचे सरकार आणा - Marathi News | Now bring the BJP government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता भाजपाचे सरकार आणा

देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले. ...

आशियाई ‘जंग’ आजपासून - Marathi News | Asian 'Jung' From Today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई ‘जंग’ आजपासून

17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेची उद्या, शुक्रवारी पिवळ्या समुद्राच्या काठावर वसलेल्या दक्षिण कोरियाच्या या शहरात दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरुवात होणार आहे. ...

अकोल्याच्या शेतकरी गटाचे ‘मॉडेल’ झारखंड राज्यात! - Marathi News | Akola's Farmer Group 'Model' in Jharkhand State! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्याच्या शेतकरी गटाचे ‘मॉडेल’ झारखंड राज्यात!

नेदरलँडच्या इको संस्थेचा सल्ला, ‘जेएसएलपीएस’ करणार अंमलबजावणी. ...

भारताचे टार्गेट ‘टॉप फाईव्ह’ - Marathi News | India's Target 'Top Five' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे टार्गेट ‘टॉप फाईव्ह’

दिल्ली राष्ट्रकुल, ग्वांग्झू आशियाई स्पर्धा, लंडन ऑलिम्पिक आणि ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत छाप सोडणा:या भारताकडून इंचियोनमध्ये 17 व्या आशियाई स्पर्धेत शानदार कामगिरीची आशा आहे. ...

लोकनृत्य, संस्कृती, परंपरा जपण्याची तरुणाईची धडपड - Marathi News | Folk dance, culture and tradition of youth tradition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकनृत्य, संस्कृती, परंपरा जपण्याची तरुणाईची धडपड

युवा महोत्सवात तरुणांचे समाजसुधारणेला प्राधान्य, चित्रपटातील गाण्यांचा नामोल्लेखही नाही. ...

चंढीगडमध्ये पंजाबच ‘किंग्ज’ - Marathi News | Kings XI Punjab in Chandigarh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चंढीगडमध्ये पंजाबच ‘किंग्ज’

हॉबर्ट हरिकेन्स यांनी विजयासाठी ठेवलेल्या 144 धावांचे लक्ष्य पंजाबने 17.4 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. ...

लैला हुसैनीला भीती तालिबान्यांची ! - Marathi News | Taliban fear Laila Hussein! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लैला हुसैनीला भीती तालिबान्यांची !

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी लादलेली महिलांवरील कडक बंधने झुगारून लैला हुसैनी ही 28 वर्षीय तरुणी तायक्वांदोमध्ये स्वत:चे अस्तित्व शोधते आहे ...