लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आकोट फैलातील अतिक्रमित घरे जमीनदोस्त - Marathi News | The encroachments of the encroached houses spread over the shores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकोट फैलातील अतिक्रमित घरे जमीनदोस्त

अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई. ...

ठाणो एसटीचा मध्यरात्रीचा खोळंबा - Marathi News | Midnight detention of Thane ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणो एसटीचा मध्यरात्रीचा खोळंबा

मंगळवारी मध्यरात्री वाहक आणि चालकाने शेवटची बस परस्पर रिकामी नेल्याने भिवंडी ते ठाणो प्रवास करणा:या प्रवाशांना पहाटेर्पयत ठाणो स्थानकात अडकून पडावे लागले. ...

लाचखोर विस्तार अधिकारी निलंबितं - Marathi News | Bribery extension officer suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाचखोर विस्तार अधिकारी निलंबितं

अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश. ...

कारमध्ये आढळली 66 लाखांची रोकड - Marathi News | 66 lakhs cash found in the car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारमध्ये आढळली 66 लाखांची रोकड

नांदुरा नाक्यावर मंगळवारी सायंकाळी नाकाबंदीदरम्यान पोलिसांना मारुती कारमध्ये तब्बल 66 लाखांची रोकड आढळून आली़ पोलिसांनी रकमेसह तिघांना ताब्यात घेतले आह़े ...

आजपासून युवा जल्लोष! - Marathi News | Youth from today! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आजपासून युवा जल्लोष!

अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सवात चार दिवस तरूणाईचा कलाविष्कार. ...

रिक्षाविषयीच्या तक्रारी पोस्टाने पाठवा - Marathi News | Post the rickshaw complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाविषयीच्या तक्रारी पोस्टाने पाठवा

सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवल्या जात असतानाच आरटीओ अधिका:यांनी प्रवाशांना पोस्टाने तक्रारी पाठवण्याची अजब सूचना केली आहे. ...

काटेपूर्णा, मात्र तहानलेलेच! - Marathi News | Kateparona, but thirsty! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा, मात्र तहानलेलेच!

व-हाडातील दहा धरणांमधून विसर्ग सुरू; काटेपुर्णातील जलसाठा केवळ ३९ टक्के! ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या? - Marathi News | One-sided love killing woman? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या?

तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे नवीन ताडाली येथे घडला. या प्रकरणी शहर पोलिसांनी धीरज संशयितास ताब्यात घेतले आहे. ...

सोशल मीडियावरील गुन्हय़ांबाबत सतर्क राहा! - Marathi News | Be on the alert about social media offenses! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोशल मीडियावरील गुन्हय़ांबाबत सतर्क राहा!

‘सायबर क्राईम’वर अकोला पोलिसांची कार्यशाळा. ...