लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लष्करातील मौलवींचा जयहिंद बोलण्यास नकार - Marathi News | Refusal to speak of martial lawmakers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लष्करातील मौलवींचा जयहिंद बोलण्यास नकार

काही वर्षांपूर्वी वंदेमातरम् या राष्ट्रगीता वरून वाद निर्माण झाला होता. परंतू आता त्याच धरती वर जयहिंद या सोपस्काराला घेऊन झाली आहे ...

मोदींच्या 'मेक इन इंडिया' मोहीमेला २५ सप्टेंबरला सुरुवात - Marathi News | Modi's 'Make in India' campaign begins on 25th September | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदींच्या 'मेक इन इंडिया' मोहीमेला २५ सप्टेंबरला सुरुवात

उत्पादन क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' या मोहीमेला २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. ...

चीन महाराष्ट्रात उभारणार इंडस्ट्रियल पार्क - Marathi News | Industrial Park will be set up in China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन महाराष्ट्रात उभारणार इंडस्ट्रियल पार्क

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चीन इंडस्ट्रियल पार्क उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली आहे. ...

मनसेला धक्का, राम कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | MNS shock, Ram Kadam's entry into BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनसेला धक्का, राम कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार राम कदम यांनी गुरुवारी मनसेला 'जय महाराष्ट्र' करुन भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...

नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात, ३ जखमी - Marathi News | Navy helicopter injured, 3 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात, ३ जखमी

भारतीय नौदलाच्या हेलकॉप्टरला गुरूवारी अलिबागजवळ अपघात झाला असून ३ जवान जखमी झाले आहेत. ...

आम्ही एक पाऊल पुढे आलो, तुम्हीही या - अमित शहांचे शिवसेनेला आवाहन - Marathi News | We have come one step ahead, you too - Amit Shah's appeal to Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही एक पाऊल पुढे आलो, तुम्हीही या - अमित शहांचे शिवसेनेला आवाहन

भाजप एक पाऊल पुढे आला आहे, इतरांनीही एक पाऊल पुढे टाकावं आणि युतीचा तिढा मिटवून टाकावा' असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला केले आहे. ...

मुलाच्या संगोपनासाठी केली मुलीची हत्या - Marathi News | The murder of the child for the raising of a child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या संगोपनासाठी केली मुलीची हत्या

आजारी मुलाची काळजी घेता यावी, त्याचे संगोपन करता यावे म्हणून एका महिलेने आपल्या सहा महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची घटना धक्कादायक घडली आहे. ...

भारत-चीनदरम्यान तासाभरात तीन करार - Marathi News | Three agreements between India and China in the hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीनदरम्यान तासाभरात तीन करार

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा तीन दिवसांचा भारत दौरा प्रारंभ झाल्यानंतर काही तासांतच भारत आणि चीनने तीन करारांवर स्वाक्षरी केली. ...

महायुतीचे जागा वाटप लांबणीवर - Marathi News | Prolonged allotment of the Mahayuti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महायुतीचे जागा वाटप लांबणीवर

शिवसेना-भाजपाच्या मानापमान नाटय़ावर पडदा पडत नसल्यामुळे महायुतीचे जागावाटप लांबणीवर पडले असून, घटक पक्षांची अस्वस्थता वाढत चालली आहे. ...