लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहराच्या रिंगरोड येथील रेल्वे क्रासिंगवर रामनगर पोलिसांनी कत्तल खान्यात जाणाऱ्या जनावरांचे तीन ट्रक जप्त केले. ही कारवाई मंगळवारच्या सकाळी ७ वाजता करण्यात आली. या प्रकरणात सहा ...
आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. नवनवीन आविष्काराने तंत्रज्ञानात वाढच होत आहे. त्यातच मोबाईल, लँडलाईन फोन, ब्रॉडबँड तसेच इंटरनेट युझर्सच्या संख्येत वर्षागणिक कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ...
खरीप हंगाम सन २०१४ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी करण्यात आली. त्यासाठी शासनाकडून विविध प्रकारची खते जिल्हाभरातील कृषी केंद्रांना ...
जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू होते. यावर्षी बांधकाम पूर्णत्वास आले. त्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार ...
भारतीय खेळाडूंसोबत भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) आणि क्रीडा मंत्रलयाचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आह़े आयओएने आशियाई स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रलयाकडे मोठी यादी पाठविली होती; ...
मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या महायुती व आघाडीमध्ये राज्यस्तरावरील घडामोडीमुळे धास्तीची भावना आहे. शिवसेना, भाजपमध्ये युती होते किंवा नाही, याची स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही ...
गडचिरोली नजीकच्या कनेरी येथील वायुनंदना पॉवर प्लॅन्टसाठी कोंडा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने खेळत असलेल्या सात वर्षीय बालकास चिरडल्याची घटना धानोरा-गडचिरोली आंतरराज्यीय ...