लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

American Economy News: आठ महिन्यांत ४५२ कंपन्या झाल्या दिवाळखोर; अमेरिकेत नक्की चाललंय तरी काय? - Marathi News | American Economy News 452 companies went bankrupt in eight months What exactly is going on in America details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठ महिन्यांत ४५२ कंपन्या झाल्या दिवाळखोर; अमेरिकेत नक्की चाललंय तरी काय?

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेसाठी हे अतिशय वाईट ठरताना दिसत आहे. देशातील हजारो छोट्या-मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. ...

"जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत...", राहुल गांधींच्या विधानानंतर अमित शाहांची संतप्त पोस्ट - Marathi News | Amit Shah's warning to Rahul Gandhi; "As long as there is BJP, until..." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत...", राहुल गांधींच्या विधानानंतर अमित शाहांची संतप्त पोस्ट

Amit Shah on Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडले. राहुल गांधी यांचे विचार फूट पाडण्याचे आहेत, असे म्हणत शाहांनी हल्ला चढवला. ...

तृतीय वर्षात प्रवेश मिळण्याचा मार्ग झाला मोकळा; कॅरी-फॉरवर्डने मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश - Marathi News | Access to third year is open; Students will get admission by carry-forward | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तृतीय वर्षात प्रवेश मिळण्याचा मार्ग झाला मोकळा; कॅरी-फॉरवर्डने मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश

Chandrapur : गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार कॅरी-फॉरवर्ड पद्धतीने प्रवेश ...

५०० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत भाजप उमेदवार कॅप्टन अभिमन्यू; पाहा वार्षिक कमाई किती? - Marathi News | BJP candidate Captain Abhimanyu owns more than 500 crore assets; See how much annual income? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत भाजप उमेदवार कॅप्टन अभिमन्यू; पाहा वार्षिक कमाई किती?

Haryana Assembly Election 2024 : कॅप्टन अभिमन्यू यांच्याजवळ ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यामध्ये शेअर्स आणि बाँड्स आहेत. ...

बँक खाते आणि विमा उतरवताना नॉमिनी फॉर्म भरला का? एका चुकीमुळे कुटुंब येईल अडचणीत - Marathi News | why is a nominee necessary for a bank account and insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक आणि विम्यासाठी नॉमिनी फॉर्म भरला का?

Bank Account Nominee: तुमच्याही बँक खाते किंवा विमा पॉलिसीला नॉमिनी नसेल तर घाई करा. कारण, याचा पुढे कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागेल. ...

पुतिन तुम्हाला खाऊन टाकतील; कमला हॅरिस यांचा डोनाल्ड ट्रम्पना टोला, Debate मध्ये वाक्-युद्ध - Marathi News | Donald Trump vs Kamala Harris Presidential Debate: Trump Vows To End Russia-Ukraine War. "Putin Would Eat You," Says Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन तुम्हाला खाऊन टाकतील; हॅरिस यांचा ट्रम्पना टोला, Debate मध्ये वाक्-युद्ध

व्लादिमीर पुतिन यांच्या दबावात तुम्ही शस्त्रे खाली टाकली असती. व्लादिमीर पुतिन किव्हमध्ये बसले होते त्यांची नजर युरोपवर होती असा आरोप कमला हॅरिस यांनी केला.  ...

एकाच दिवसांत चोरलेले माल दुकानासमोर आणून टाकला; चोरट्याच्या मनपरिवर्तनाची चर्चा - Marathi News | The thief changed his mind and brought the stolen goods in front of the shop, everyone was confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच दिवसांत चोरलेले माल दुकानासमोर आणून टाकला; चोरट्याच्या मनपरिवर्तनाची चर्चा

दुकान मालकासह पोलिसही गेले चक्रावून, कृषी साहित्य विक्री दुकानाचे गोदाम फोडून चोरी ...

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १६ वर्षांनी 'असं' घडलं; भारतात AFG vs NZ सामन्यात काय झालं?  - Marathi News | afg vs nz rain forces day 3 afghanistan new zealand to be called off early happened after 16 years in test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १६ वर्षांनी 'असं' घडलं; भारतात AFG vs NZ सामन्यात काय झालं? 

Rain stopped Play, Afghanistan vs New Zealand Test Day 3: अफगाणिस्तान - न्यूझीलंड कसोटी सामन्याला बसला मोठा फटका ...

'लॉर्ड' पोलार्डची 'हार्ड' खेळी! एका षटकात ४ षटकार मारत फिरवला सामना - Marathi News | Kieron Pollard Smashes 19 Ball Fifty To Lead Trinbago Knight Riders To Victory Over St Lucia Kings Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लॉर्ड' पोलार्डची 'हार्ड' खेळी! एका षटकात ४ षटकार मारत फिरवला सामना

कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील सामन्यात त्याची खास झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली.  ...