देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर-हैदराबाद मार्गावरील आदिलाबाद येथे लवकरच विमानतळ होणार असून, त्यासाठी भारतीय हवाई दलाने मान्यता दिली आहे. ...
भ्रष्टाचार निमरूलन कायदा लागू होत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी चारकोप पोलिसांनी एका 24 वर्षाच्या तरुणाला अटक केली. ...
विक्रांत युध्दनौका येत्या 1क् दिवसांनंतर भंगारात काढली जाणार आहे. रे रोड येथील दारुखान्यात ती भंगारात काढण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याचे आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने सांगितले. ...
कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात मालवणी परिसरात राहणा:या एक 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सूरजित देवनाथ असे मृत तरुणाचे नाव आहे. ...
अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. ...
अमेरिकेने इस्लामिक स्टेट अर्थात इसिसविरुद्धच्या आपल्या मोहिमेची व्याप्ती वाढवत दहशतवाद्यांवर इराकची राजधानी बगदादजवळ बॉम्बहल्ले केले. ...
कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्याचा निर्णय पदमान्यतेच्या पुढे सरकलाच नाही. ...
तिनही आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील : डीबी पथकाचे यश ...
भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दोन तेल विहिरी खोदण्यासाठी झालेल्या कराराला चीनने आक्षेप घेतला आहे. ...