विठ्ठल कटके ; रेणापूर मागील अडीच वर्षापासून रेणापूर पंचायत समितीचे सभापती, उपसभापतीपद काँग्रेसकडे होते़ यावेळी पुढील अडीच वर्षांसाठी ही दोन्ही पदे काँग्रेसकडेच राहिली़ यावेळी भाजपाने ही दोन्ही ...
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी आहे. ...
येणेगूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या रामपूर (ता. उमरगा) येथील सरपंच नारायण बळीराम कांबळे (वय ३०) यांचे बुधवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. ...
लक्ष्मण कांबळे , पेठसांगवी उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील प्रथमश्रेणी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये मागील ७ महिन्यांपासून डॉक्टरच नाहीत. त्यामुळे या दवाखान्यांतर्गत येणाऱ्या गावातील ...
उस्मानाबाद : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन सहा दिवस झाले. मात्र, बहुतांश शासकीय कार्यालयातील उद्घाटन, भूमिपूजनाच्या कोनशिला ...
औरंगाबाद : जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेना आणि भाजपात सुरू झालेल्या खेचाखेचीमुळे या चारही पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. ...
यंदाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षापासून सुटले नसल्याचा आरोप होत आहे. ...