लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दसरा आणि दिवाळी यासारखे महत्त्वपूर्ण सण काही दिवसांवर येवून ठेपले आहेत. हा सुणासुदीचा कालावधी बघता प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने चार गाड्या ...
मतदारांना जागृत करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणाहून मतदार मदत केंद्रामार्फत जनजागृती केली जात आहे. ईव्हीएम मॉक पोलिंगच्या माध्यमातून मतदार जनजागृतीबाबत ...
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहाकडे तसेच राजे धर्मवराव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या नवीन कलवटची आवश्यकता नव्हती, मात्र या ठिकाणी नवे कलवट तयार करण्यात आले. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा कशा भागवाव्या ...
प्रत्येक मतदार मदत केंद्रावर बॅलेट, कंट्रोल युनिटच्या माध्यमातून प्रात्यक्षीक स्वरूपात मतदान करण्याबाबतची माहिती देण्यात येत आहे. तहसीलसमोरील मदत केंद्रात लॅपटॉप, इंटरनेटचा वापर केला जात ...
संगणक प्रशिक्षण ७० टक्के सुटीवर देण्यात येत असल्याचे भासवून गडचिरोली शहरातील जवळपास ५० पालकांकडून लाखो रूपये गोळा करून संगणक प्रशिक्षणकर्ते एक महिन्यापूर्वी पसार झाले आहेत. ...
घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज नामांकन पत्र दाखल करण्याचाही श्री गणेशा गडचिरोली जिल्ह्यात झाला. गडचिरोली विधानसभेसाठी आज ३ तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात एका उमेदवाराने नामांकन ...
यावर्षीपासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मॅपिंग योजनेमुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे लोकेशन (ठिकाण) महाराष्ट्र शासनाच्या संचालक कार्यालयाला पुणे येथे सहज कार्यालयात बसून संगणकावर उपलब्ध होणार आहे. ...
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत ‘धान पीक लागवड व तंत्रज्ञान’ या विषयावर येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव महापुरूषांच्या यादीत घेण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मूल व ब्रह्मपुरी येथे गुरूदेवभक्तांनी तहसीलदारांना निवेदन दिले. ...