सोलापूर: र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडिअम हायस्कूलच्या संघाने 17 वर्षांखालील वयोगटात क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावल़े आमदार दिलीप माने चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंडियन मॉडेल स्कूलच्या संघावर मात केली़ ...
सोलापूर: यवतमाळ येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत सोलापुरातील र्शीकृष्ण कुस्ती केंद्राचा मल्ल काशिनाथ शिलेणी याने तृतीय क्रमांक पटकावला़ त्याचे वस्ताद भरत मेकाले, प्रशिक्षक शरद जाधव, भैरु गायकवाड, सागर मोरे, सनी देवकते आदींन ...
- बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी दोषी पुणे : कोट्यवधी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी प्राप्तीकर विभागातील निवृत्त महिला अधिकार्याला सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी साडेतीन वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.न ...
अकोला : पुणे येथे ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार्या महाराष्ट्र राज्यस्तरीय मिनी लगोरी अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोला जिल्हा संघ सोमवार, २९ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आला. निवड झालेल्या संघाचे स्पर्धापूर्व सराव शिबिराला वसंत देसाई क्रीडांगण येथे सोमवारीच प् ...
अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या खैरागड चषक क्रिकेट स्पर्धेतील आज, सोमवारी बुलडाणा व अकोला जिल्हा संघातील दोन दिवसीय सामन्याला सुरुवात झाली. अकोल्याच्या कुशल काकड याने धुवाधार ७३ धावा काढून मैदान दणादूण सोडले. ...