एरवी मेळघाटमधील अतिदुर्गम गावांकडे ढुंकूनही न बघणाऱ्या उमेदवारांना आता अवघ्या १० दिवसांत ४०३ गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधावा लागणार आहे. मेळघाट विधानसभा मतदारसंघ ...
नजीकच्या वंडली शेतशिवारात वारंवार कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी गाडेगाव उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याला घेराव घालून ...
बॉलीवूडमध्ये बेबो या टोपण नावाने प्रसिद्ध असलेली करीना कपूर-खान हल्लीच प्रदर्शित झालेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या ‘सिंघम र्टिन्स’ सिनेमामुळे चर्चेत होती. ...
आघाडी, युतीत ताटातूट झाल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करताना घाम फुटला. राजकीय पक्षांना अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्यांना ‘बी फॉर्म’ द्यावे लागले. ...
दिवसा उकाडा व रात्रीचा गारवा असे वातावरण अमरावतीकर सध्या अनुभवत आहेत. यंदा वापसा उशिरा आल्याने येत्या ८ ते १० दिवस उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सोमवारी अर्ज छाननीदरम्यान २१ उमेदवारी अर्ज विविध कारणांनी रद्द ठरविण्यात आले. तर दोघांनी माघार घेतली. आता २०७ उमेदवार निवडणूक रिंगणात ...
दररोज दोन तास विलंबाने येणाऱ्या बसला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी ही बस दोन तास रोखून धरली. ही घटना सोमवारी तालुक्यात वाठोडा (खुर्द) येथे घडली. बसला दररोज उशीर होत ...