निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची खरी माहिती लोकांर्पयत पोहचवून त्यांना जागृत करण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आह़े ...
राजकारणात ‘जर तर’ला कवडीची किंमत नसते. जे आज दिसतंय, जे घडतंय तेच वास्तव; बाकी बकवास! महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आजच्या राजकीय कालखंडात असते तर त्यांनी काय केले असते? ...
निवडणुकीच्या प्रचारासाठी अधिक उमेदवार आणि कमीतकमी वेळ, यामुळे अधिकाधिक मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी उमेदवारांना गर्दी खेचणा:या सिनेअभिनेत्रींना यंदा मोठी मागणी आह़े ...
देवदर्शन करून मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तेथील पुजा:याने मंदिर परिसर आणि गाभा:यातील देवाची मूर्ती धुऊन तिचे शुद्धीकरण केले होते, असा दावा बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केला आहे. ...
गीतेंच्या राजीनाम्यानंतर लगेच शिवसेना नेतृत्व केंद्रातील रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसे औपचारिक पत्र सादर करण्याचीही शक्यता कमीच आहे. ...