अकोला : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येत्या २ ऑक्टोबर रोजी महापालिका प्रशासन शहरात स्वच्छ भारत अभियान राबविणार आहे. याकरिता शिक्षण विभागासह सर्वच विभाग प्रमुखांना मंगळवारी निर्देश देण्यात आले. ...
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने चौदा वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सेंट झेविअर्स हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शांतिनिकेतन, माईसाहेब बावडेकर या संंघांनी प्रतिस्पर्धा ...
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने मनपा स्तरावर घेण्यात आलेल्या वुशू स्पर्धेत प्रियांका गायकवाड हिने यश मिळवले. ती सौ. शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. ...
आदिशक्ती म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई. तिने आपल्या तेजातून महासरस्वती आणि महाकालीला प्रकट केले. अंबाबाईच्या या त्रिगुणात्मिका रूपाचे दर्शन आज (मंगळवार) शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला घडले. ...
दिल्ली विधानसभेत भाजप व आम आदमी पक्षात रस्सीखेच सुरु असली तरी २ ऑक्टोंबरपासून सुरु होणा-या स्वच्छता अभियानात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. ...
महाराष्ट्राला २०१२ मध्ये लोडशेडिंगमुक्त करु असे खोटे आश्वासन देणा-या सत्ताधा-यांचे आता जनतेनेच 'बारा' वाजवायला हवेत असे विधान भाजपप्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...