आकोट : स्थानिक परिवर्तन बहुउद्देशीय संस्था व श्री आसरामाता नवदुर्गा नवरात्र मंडळ जिनगरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार व बालकांचे कायदे या विषयावर मार्गदर्शन शिबिर पार पडले. ...
शेतकरी संघटनेचा आरोप, प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी पुणे : स्पेशल इकोनॉमिक झोन (सेझ) अंतर्गत खेड येथील शेतकर्यांची १२०७ हेक्टर जमिन संपादीत करण्यात आली होती. आता तीच जमिन विमानतळासाठी देण्यात येणार आहे. औद्योगिक कारणासाठी घेतलेली जमिन इतर कारणासाठ ...
कोल्हापूर : १९ वर्षांखालील महिला महाराष्ट्र संघाची निवड चाचणी नुकतीच पुणे येथे घेण्यात आली. या संभाव्य संघात कोल्हापूरच्या शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड या तीन महिला क्रिकेट खेळाडूंची निवड झाली. ...
नवी मुंबई : उमेदवारी उशिरा घोषित झाल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रचारासाठी फक्त १३ दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे प्रचार साहित्य छापण्याच्या कामास वेग आला आहे. कार्यालय सुरू करण्यापासून जाहीरन ...
अकोला: नवरात्री उत्सव व दसरा महासणाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता नवीन ट्रॅक्टरधारकांकरिता ट्रॅक्टर क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅसी फर्ग्युसनने आपल्या श्रमांना मॅसीचा सलाम अंतर्गत मॅसीचे नवीन मॉडेल एम एफ २४१ डि आय (४५ हॉर्सपॉवर श्रेणीतील) डबल क्लचसह प ...