लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार - Marathi News | The huge volatility in the stock market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार

मंगळवारी सकाळी शेअर बाजारांनी जोरदार उसळी घेतली खरी; मात्र नंतर झालेल्या नफा वसुलीने बाजार खाली आले. ...

भारतीयांना लागले इंटरनेटचे वेड! - Marathi News | Indians get crazy! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांना लागले इंटरनेटचे वेड!

देशात इंटरनेटचे महत्त्व वाढ असल्याचे एका सव्रेक्षणातून अधोरेखित झाले आहे. या सव्रेक्षणानुसार, दररोज 46 टक्के भारतीय सहा तासांहून अधिक काळ इंटरनेट वापरतात. ...

वर्षभर तरी व्याजदर ‘जैसे थेच’ - Marathi News | Interest rates like 'Thecha' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभर तरी व्याजदर ‘जैसे थेच’

भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी 2015 र्पयत चलनवाढ 8 टक्क्यांऐवजी 2क्16 र्पयत 6 टक्क्यांवर आणण्याचे भाकीत करत किमान एक वर्ष तरी दरकपात होणार नसल्याचे नवे संकेत दिले आहेत. ...

पेट्रोलच्या दरात कपात - Marathi News | Petrol price cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलच्या दरात कपात

पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 54 पैशांची कपात मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. ...

बोरीवली स्टेशनजवळ लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a woman near Borivli station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली स्टेशनजवळ लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू

रेल्वेरूळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून एका महिलेचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. मनीषा पांडे असे मृत महिलेचे नाव असून, ती कांदिवली परिसरात राहते. ...

डेंग्यूच्या डासांची ‘जेजे’ परिसरात पैदास - Marathi News | Dengue mosquito breeding in 'JJ' area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूच्या डासांची ‘जेजे’ परिसरात पैदास

डासांची पैदास होऊ नये म्हणून महापालिका सर्व मुंबईभर जनजागृती करत असतानाच, जे.जे. रुग्णालयाच्या आवारात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

दिवाळीसाठी 17,550 बसेस - Marathi News | 17,550 buses for Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीसाठी 17,550 बसेस

दिवाळसणानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असतानाच आता एसटी महामंडळाकडूनही 17 हजार 550 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ...

‘महायुती-आघाडीचा तमाशा बंद करा’ - Marathi News | 'Mahayuti-Front of the show' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘महायुती-आघाडीचा तमाशा बंद करा’

आघाडीचा केंद्रात एक अन् राज्यात एक असा प्रकार सुरू आहे. काही ठिकाणी विरोधकांशीही हातमिळवणी होत आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या. ...

शहिदाच्या पत्नीकडून सरकारला हवी बक्षिसी - Marathi News | The government wants a reward from Shahida's wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहिदाच्या पत्नीकडून सरकारला हवी बक्षिसी

शहीद बाबाजी जाधव यांच्या पत्नी इंदिरा यांना वयाच्या 72 वर्षार्पयत भूखंड न देणा:या राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर हा भूखंड देऊ केला ...