राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशव्यापी स्वच्छ भारत अभियान मोहिमेला गुरूवारी शहर व जिल्ह्यात धडाक्यात सुरूवात करण्यात आली. ...
सरदार तारासिंग यांच्याकडून प्रचार रॅलीत शिवसेनाप्रमुखांचा वापरण्यात येणा:या फोटोमुळे शिवसैनिक संभ्रमात पडत असल्याचे चित्र मुलुंड विधानसभा क्षेत्रत पाहावयास मिळत आहे. ...
ेयंदाची निवडणूक अनेक कारणांनी वेगळी ठरणार आहे. दलित मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार असल्याने याचा लाभ प्रस्थापित राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
पावसाळा सुरू होण्याआधी मुंबईतल्या प्लॅस्टिकच्या कच:याची शोधाशोध सुरू होते. नाहीतर या प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या अडकून पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. ...