लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रदूषणमुक्तीसाठी सव्रेक्षण - Marathi News | Surveillance for Pollution Reduction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणमुक्तीसाठी सव्रेक्षण

नोटीस बजाविल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिका प्रशासनाने मिठी नदीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आयआयटी मुंबईमार्फत सव्रेक्षण करण्याचे ठरविले आहे. ...

आत्महत्येप्रकरणी मॉडेलच्या मित्रला अटक - Marathi News | Model friend arrested in case of suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आत्महत्येप्रकरणी मॉडेलच्या मित्रला अटक

मॉडेल अर्चना पांडे हिच्या आत्महत्येप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तिचा मित्र आसिफ पठाण याला अटक केली आहे. ...

रेल्वेतील स्वयंचलित दरवाजांना लागणार लेटमार्क? - Marathi News | Lettermark for the automatic doors of the railway? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेतील स्वयंचलित दरवाजांना लागणार लेटमार्क?

लोकलच्या दरवाजाजवळ लटकून प्रवास करतानाच होणा:या अपघातांना आळा घालण्यासाठी लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग रेल्वेकडून केला जात आहे. ...

तत्काळ कोटय़ाची निम्मी तिकिटे चढय़ा भावाने - Marathi News | Half of an instant queue upside down in the house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तत्काळ कोटय़ाची निम्मी तिकिटे चढय़ा भावाने

रेल्वेने तत्काळ कोटय़ातील 5क् टक्के तिकिटांना ‘डायनॅमिक फेअर सिस्टिम’ लागू केल्याने प्रवाशांना आता ही तिकिटे चढय़ा दराने खरेदी करावी लागणार आहेत. ...

जमीन बळकावण्याचा डाव फसला - Marathi News | Land grab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमीन बळकावण्याचा डाव फसला

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) कुर्ला (प.) येथील सुमारे 41,37क् चौ. मीटर जमीन बळकावण्याचा एका पक्षकाराने रचलेला डाव मुंबई उच्च न्यायालयाने उधळला आहे. ...

भाजीच्या पिशवीत आढळले 25 लाख - Marathi News | 25 lacs found in vegetable bags | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजीच्या पिशवीत आढळले 25 लाख

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भांडुपमध्ये तब्बल 25 लाखांची बेहिशेबी रोकड पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

दिवसा ऊन; रात्री पाऊस! - Marathi News | Wool the day; Rain on the night! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसा ऊन; रात्री पाऊस!

ऑक्टोबर हिटने मुंबईकरांना चांगलेच घामाघूम केले असून, दिवसा कडक ऊन आणि रात्री मुसळधार पाऊस अशा हवामानाने मुंबईकर हैराण झाले आहेत. ...

प्रचारात मुलांचा वापर झाल्यास काय करणार? - Marathi News | What to do if children use in the campaign? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचारात मुलांचा वापर झाल्यास काय करणार?

निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा निवडणुकीशी संबंधित इतर कामांसाठी लहान मुलांचा वापर केला जाण्याची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली ...

दीक्षाभूमीवर आज धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा - Marathi News | Dhamchachakra Promotional Day celebrations on Dikshitboomi today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीक्षाभूमीवर आज धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमीवर 58 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ...