नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
९ : जलदिंडी प्रतिष्ठान : जलदिंडीचे प्रस्थान. स्थळ : इंद्रायणी घाट, आळंदी. ९ : समर्पण प्रतिष्ठान. मंगळयानाचा विजयोत्सव रथयात्रा. सरस्वती मंदिर विद्यालय, बाजीराव रस्ता ते न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड. १० : रोटरी क्लब. ग्रामीण शाळा विकास अभियान. उद्घाटन ...
हैदराबाद: चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यफेरीमध्ये आपल्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला किताबी लढतीमध्ये पोहोचविणार्या ज्ॉक्स कालिसने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर आता तो टी-20 क्रिकेटवर आपले संपूर्ण ध्या ...
इंचियोन: भारताचे जनार्दन सिंग गहलोत यांची सलग चौथ्यांदा सर्वानुमते आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ आणि आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली़ पाकिस्तानचे मोहम्मद सरवर आशियाई महासंघाचे महासिचव तर दक्षिण कोरियाच्या यिओंग हाक यून यांची आ ...
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी येथील जगप्रसिद्ध र्मदानी दसरा सोहळ्याला शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवाचा पालखी सोहळा, देवाचा जयघोष करत आणि भंडारा-खोबर्याच्या उधळणीत सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर पडला. ...